सावध व्हा पुढच्या हाका ऐका
. 🙏 *प्लॅस्टिक कचरा फेको मत*🙏
. 👉 *कचरा फेकणं थांबवा*👈
👉 *विनाशाला सुरुवात झाली आहे*.📍
👉 *मानवी मेंदूत मायक्रोप्लास्टीकने शिरकाव केलाय*.
👉 *माशांच्या पोटातही प्लास्टीक सापडतयं*
. *आणि*
👉 *जलचरांचा जीव चाललाय*...📍
पाळीव प्राण्यांची ही तीच अवस्था आहे, आणि आपणही कागदी प्लास्टिक पॅकिंग अन्न खाणे, चहा पिणे टाळा
श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे कळस ता. पारनेर जि. अहमदनगर
7588025491
Comments
Post a Comment