धनत्रयोदशी
*सूर्य प्रकाश देतो, झाडे फळे ,फुले , शुद्ध हवा देतात. निसर्गाची भूमिका इतरांना देण्याची असते.* आपल्याकडे आहे ते धन,जो इतरांना देतो त्याचा सण होतो, उत्सव होतो.* धन इतरांना(त्रयो) देणे म्हणजे धनत्रयोदशी....!!! इतरांना देणे हे आपल्याला निसर्गाकडून शिकायला मिळते. झाडे फळे, फुले आपल्याला देतात. गाय सकस दूध देते. बैलला शेतीचे काबडकष्ट पडते. ज्यांची क्षमता दान करण्याची आहे.दुसऱ्यासाठी झटण्याची आहे त्यांचाच सण, उत्सव साजरा होतो. लुबाडणांरांचा नाही....!!! सगळ्यात स्वार्थी, लबाड, प्राणी लांडगा, त्याचा आपण सण,उत्सव साजरा करत नाहीत. *धन* *त्रयो* म्हणजेच धन इतरांना देण्याचा हा पवित्र सण, *शेतकरी आपल्या शेतात धान्य पिकवतो ते आपल्या सर्वांसाठी....!!!पिकवलेल्या धान्याची आज पूजा म्हणजे धनत्रयोदशी* आपणास *धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐* 🌷 श्री दादाभाऊ बाळासाहेब बेलोटे 🌷