वाचन

📖 *पुस्तकांची एक गोष्ट फार भारी असते, ते कुठलीच गोष्ट बळजबरीने तुमच्यावर थोपवायचा प्रयत्न करत नाहीत!*

*वाचक म्हणून तुम्हाला काय वेचायचं आहे आणि काय सोडून द्यायचं आहे हे कायम तुमच्या हातात असतं.. आणि कदाचित म्हणूनच एकच पुस्तक वेगवेगळ्या वाचकांना वेगवेगळ्या गोष्टी देऊ शकतं!📚*

Comments

Popular posts from this blog

साधी राहणी उच्च विचार

राष्ट्रधर्म

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ